International Human Trafficking: थायलंडमधील उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष; बीडसह ८०० भारतीय म्यानमार सीमेवर ओलीस, आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा मोठा भांडाफोड

थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष; बीडसह महाराष्ट्रातील २५ तरुणांसह ८०० भारतीयांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ छावणीत ओलीस, सायबर फसवणुकीस भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार
Human Trafficking Case

800 Indians, including youths from Beed, held hostage by human traffickers at Myanmar-Thailand border

esakal
Updated on: 

​बीड : थायलंडमध्ये उच्च पगारी नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांसह तब्बल ८०० भारतीयांना म्यानमार-थायलंड सीमेवरील 'गोल्डन ट्रँगल' मधील अज्ञात छावणीत ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Beed Drought
dcm sunetra pawar visit to beed farmer agriculture loss
Beed Ganesh Visarjan
Beed Antyodaya Sugar Shortage
Marathi News Esakal
www.esakal.com