NEET Success Story: मेहनत, जिद्द आणि सातत्याला यशाची साथ; भाग्यश्री राजगुरूची BAMS अभ्यासक्रमासाठी निवड

Bhagyashree Rajguru Achieves NEET Success And Gets BAMS Selection: जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर भाग्यश्री राजगुरूची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
Bhagyashree Rajguru From Sukhapuri Achieves NEET Success And Gets Selected For BAMS Through Dedication And Hard Work

Bhagyashree Rajguru From Sukhapuri Achieves NEET Success And Gets Selected For BAMS Through Dedication And Hard Work

esakal

Updated on: 

-अशोक चांगले

सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील कु. भाग्यश्री अर्जुन राजगुरू हिने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर एन ई टी परीक्षेत यश संपादन केले असून, तिची वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस (आयुर्वेदिक वैद्यक व शल्यचिकित्सा पदवी) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे राजगुरू कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली असून, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक व हितचिंतकांकडून तिचे अभिनंदन होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com