Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

38 Year Old Man Found Dead Near Liquor Shop in Bharadi: रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार
Bharadi Liquor Shop Death Case 38 Year Old Man Found Dead by Roadside Cause of Death Remains Unclear After Postmortem

Bharadi Liquor Shop Death Case 38 Year Old Man Found Dead by Roadside Cause of Death Remains Unclear After Postmortem

sakal

Updated on: 

-सुनिल पांढरे

भराडी : भराडी (ता.सिल्लोड) कन्नड-सिल्लोड रोडवरील भराडी येथील देशी दारूच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला ३८ वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. अंबादास विठ्ठल दिवटे (वय ३८, रा. आमठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com