
Beed Flood
sakal
बीड : शहरातील अनेक भाग पावसाने पाण्याखाली गेले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. घरांमध्ये तसेच दुकानदारांनाही मोठा फटका बसला असून, जालना रोडवरील दोन्ही बाजूंची दुकाने, धांडेनगर, पेठबीड भाग यासह शिवाजीनगर पोलिस ठाणे आणि बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातही पाणी आले आहे.