Tragic Drowning Incident in Bhokardan: भोकरदन तालुक्यातील खदानीत कपडे धुताना माय-लेकीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून खदानीतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भोकरद : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर वाडी (ता. भोकरदन) परिसरात शुक्रवारी (ता.२०) दुपारी उघडकीस आली.