Satish Kadam Maharaj
sakal
- धनंजय शेटे
भुम - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी दुधाला आधारभूत हमीभाव द्यावा, यास इतर मागण्यासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या ह.भ.प. सतीश कदम महाराज यांची आणि कृषिमंत्री भरणे मामा यांच्याशी ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी मध्यस्थी करून आज उपोषणाची सांगता झाली.