
Bhoom Nagar Parishad Election
Sakal
भूम : भूम नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीची आरक्षण सोडत ता . ८ रोजी येथील तहसील कार्यालयातील सभागृहांमध्ये काढण्यात आले .यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे ,मुख्याधिकारी शैला डाके यांच्यासह नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .