Lamgavhan Burglary Case: लामगव्हाण घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; १.९८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

लामगव्हाण येथील घरफोडी प्रकरणाचा पोलिसांकडून तातडीने तपास; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल अवघ्या २४ तासांत हस्तगत
Bidkin police with the property recovered within 24 hours in the Lamgavhan house-breaking case.

Bidkin police with the property recovered within 24 hours in the Lamgavhan house-breaking case.

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : लामगव्हाण येथे घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती. बिडकीन पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अवघ्या २४ तासांत पूर्ण करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com