

Ex-Serviceman and Policeman Narayan Laghane Dies of Heart Attack
Saakl
बिडकीन : रांजणगाव खुरी येथील माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशिनाथ लघाने (वय ५३) यांचे दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ परिवारावर नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.