Bidkin Rickshaw Protest: बिडकीनमध्ये रिक्षाचालकांचे चक्काजाम आंदोलन; खासगी बस, ई-रिक्षा अन् कॅबविरोधात आक्रमक भूमिका

Rickshaw Drivers Block Paithan Sambhajinagar Highway: बिडकीनमध्ये रिक्षाचालकांचा चक्काजाम! खासगी बसमधील प्रवाशांना उतरवले; नेमक्या मागण्या काय?
Rickshaw Drivers Protest in Bidkin Against Illegal Private Bus Transport and Growing E Rickshaw and Cab Services in the Region

Rickshaw Drivers Protest in Bidkin Against Illegal Private Bus Transport and Growing E Rickshaw and Cab Services in the Region

esakal

Updated on: 

-रविंद्र गायकवाड

बिडकीन : महाराष्ट्र भर सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिडकीन व चितेगाव परिसरातील रिक्षाचालक आणि मालकांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.राष्ट्रीय ड्रायव्हर संयुक्त मोर्चा समितीचे पैठण तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे आंदोलन पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात येत आहे. खासगी बसमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, ई-रिक्षा, कॅब तसेच महानगरपालिका बससेवेच्या फेऱ्यांवर आक्षेप घेत रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...