Infant Found Dead in Bindusara River: शहरातील खासबाग पुलाजवळील बिंदुसरा नदीपात्रात शनिवारी (ता.२५) तीन ते चार महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. तीन ते चार दिवसांपूर्वी तिला नदीपात्रात टाकले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बीड : शहरातील खासबाग पुलाजवळील बिंदुसरा नदीपात्रात शनिवारी (ता.२५) तीन ते चार महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. तीन ते चार दिवसांपूर्वी तिला नदीपात्रात टाकले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.