Bioplastic Innovation: जैवविघटनक्षम बायोप्लॅस्टिक संशोधनाला पेटंट; डॉ. दीपक भुसारे यांच्यासह सहकाऱ्यांच्या शोधाला मिळाले यश

Eco Friendly India: नांदेडच्या भोकर येथील प्रा. डॉ. दीपक भुसारे आणि त्यांच्या टीमने जैवविघटनक्षम बायोप्लॅस्टिक तयार केले असून त्याचे पेटंट प्रकाशित झाले आहे. या बायोप्लास्टिकमध्ये सूक्ष्मजीवजन्य PHB, सोया प्रथिने, ग्लिसेरॉल व अगार-अगारचा वापर करण्यात आला आहे.
Bioplastic Innovation
Bioplastic Innovationsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. दीपक भुसारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन करत ‘हॅलोअल्कॅलिफिलिक मायक्रोबियल पीएचबी, सोया प्रथिने, ग्लिसेरॉल आणि अगार-अगार बाइंडरपासून जैवविघटनशील बायोपॉलिमर’ या शीर्षकाखाली एक नवे ‘जैवविघटनक्षम बायोप्लॅस्टिक’ तयार केले. त्याचे भारत सरकारकडून पेटंट प्रकाशित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com