Blood Shortage Jalna : रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई; प्रतिमाह एक हजार ५५० पिशव्यांची मागणी, उपलब्ध केवळ ४६९
Blood Shortage : अपघात, शस्त्रक्रिया किंवा अन्य आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते. त्यामुळे रक्त पेढ्यांच्या माध्यमातून रुग्णांना रक्त उपलब्ध केले जाते. परंतु, जालन्यातील रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जालना : अपघात, शस्त्रक्रिया किंवा अन्य आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते. त्यामुळे रक्त पेढ्यांच्या माध्यमातून रुग्णांना रक्त उपलब्ध केले जाते. परंतु, जालन्यातील रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.