

Tragedy Strikes: Bodawar Family Devastated by Two Fatal Losses Within Two Months
Sakal
देगलूर : डोळ्यांना जग दिसत नसले तरी स्वप्नांना क्षितिज असतं, हे देगलूरच्या जान्हवी भडके हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं आहे. दृष्टीहीनतेवर मात करत तिने देशपातळीवरील प्रतिष्ठित फेलोशिपमध्ये स्थान मिळवत केवळ स्वतःचं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे. जानवी च्या या यशाने देगलूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.