
Jalna Crime
sakal
घनसावंगी (जि. जालना) : शेतरस्त्याच्या वादातून पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. नऊ) बोडखा बुद्रुक (ता. घनसावंगी) शिवारात घडली. बाबासाहेब विठ्ठल ढेरे (वय ५०, रा. बोडखा बुद्रुक) असे मृताचे नाव आहे.