Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

FDA Dairy License Action Stayed by High Court: अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केलेल्या दूध डेअरींच्या परवान्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे डेअरी चालक आणि हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
Maharashtra Milk Dairy News High Court Stays License Suspension After FDA Action Over Regulatory Compliance

Maharashtra Milk Dairy News High Court Stays License Suspension After FDA Action Over Regulatory Compliance

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि अन्न उत्पादकांवर सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत आवश्यक नियमांचे पालन न केल्याच्या कारणाने विविध दूध डेअरीचे परवाने निलंबित करण्यात आलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संतोष चपळगावकर यांनी अंतरिम स्थगिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com