High Court Decision: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! आंदेगाववाडी हत्याकांडातील महिला आरोपीची जन्मठेप स्थगित; औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन

Woman Convict Gets Bail in Andegaonwadi Murder Appeal: आंदेगाववाडी हत्याकांडातील महिला आरोपी काशाबाई राठोडला दिलासा; जन्मठेपेची शिक्षा निलंबित करून २५ हजारांच्या मुचलक्यावर जामिनावर मुक्ततेचे आदेश
High Court Relief in Andegaonwadi Murder Case Life Sentence Suspended Woman Accused Released on Bail

High Court Relief in Andegaonwadi Murder Case Life Sentence Suspended Woman Accused Released on Bail

esakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर : आनदेगाववाडी ता.मुखेड येथे २०२३ मध्ये घडलेल्या हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिला आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. काशाबाई धोंडीबा राठोड हिची जन्मठेपेची शिक्षा निलंबित करून तिला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर व तितक्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com