Latur Jalkot Borgav Khurd Scam: बोरगाव खुर्द ग्रामपंचायतीत २२ लाखांचा अपहार उघड; दोन अधिकारी निलंबित, सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

बोरगाव (खुर्द) ग्रामपंचायतीतील २२ लाखांहून अधिक आर्थिक अपहार उघड; चौकशी अहवालानंतर तत्कालीन व विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी निलंबित, सरपंचासह तिघांवर जळकोट पोलिसात गुन्हा दाखल
Misappropriation of funds in Borgaon Khurd Gram Panchayat Jalcot

Misappropriation of funds in Borgaon Khurd Gram Panchayat Jalcot

Sakal

Updated on

जळकोट : तालुक्यातील बोरगाव (खुर्द) ग्रामपंचायतीसाठीच्या साहित्याची नोंद न करणे तसेच साहित्य खरेदी न करता २२ लाख ३० हजार ४३८ रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्याची गंभीर दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी यांनी तत्कालीन व विद्यमान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com