

bridal jewellery
बर्दापूर (जि. बीड) - लग्नासाठी वधू देण्याचे आमिष दाखवून तातडीने लग्न लावून दिले गेले. लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने, नव्या साड्या घेऊन त्याच दिवशी रात्री नववधू व करवली पळून गेल्याचा प्रकार मुरंबी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (ता. सहा) सकाळी उघडकीस आली. संबंधितांनी फसवणूक केल्याचा गुन्हा बर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.