nisha suradkar and ganesh suradkar
sakal
फुलंब्री - फुलंब्री–निधोना मार्गावरील आडगाव बुद्रुक परिसरात झालेल्या भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या बहिणीचीही जीवन-मरणाशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. रविवारी पहाटे उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यू झाल्याने सुरडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.