MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur girl achieves success in MPSC examination: अडचणींवर मात करत भावाच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण पूर्ण; पूजाचा सातत्यपूर्ण अभ्यास, सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे MPSC महसूल सहाय्यक पदावर डंका
MPSC Triumph Against Odds: Gangapur’s Pooja Ghodke Becomes Revenue Assistant
30 English Keywords

MPSC Triumph Against Odds: Gangapur’s Pooja Ghodke Becomes Revenue Assistant

esakal

Updated on

गंगापूर: जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर गंगापूर येथील पूजा अण्णासाहेब घोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा प्रक्रियेत यश संपादन करत महसूल सहाय्यक पदावर नुकतीच निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे गंगापूर परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com