esakal
बुलढाणा : ऐन दसऱ्याादिवशी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू गावावर शोककळा पसरली आहे. गावातील १५ वर्षीय गायत्री संजू खंडारे या अल्पवयीन मुलीला अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले (Buldhana Accident) असून तिचा मृत्यू झाला आहे.