Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील मुख्यालयी न राहणार्‍या 1046 शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तीन वर्षासाठी बंद करण्यात येणार असल्याचा आदेश काढला आहे.
mla satish chavan

mla satish chavan

sakal

Updated on

- रामेश्वर अमृते

गंगापूर - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील मुख्यालयी न राहणार्‍या 1046 शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तीन वर्षासाठी बंद करण्यात येणार असल्याचा आदेश काढला असून हा आदेश त्वरित रद्द करावा अशी मागणी दि.१६ बुधवार रोजी आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com