- रविंद्र गायकवाड
बिडकीन - शहरातील (डिएमआयसी) औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रंमाक १० मध्ये कार व मोटारसायकलचा अपघात झाल्याची घटना आज ता. ०१ रोजी दुपारच्या वेळी घडली आहे.
मुरलीधर जगन्नाथ डोळस (वय-४५ वर्षे) व सौरभ अर्जुन सोकटकर (वय-१९ वर्षे) दोघेही रा. बाजारवेस, बिडकीन, ता. पैठण असे अपघातात गंभीर जखमींची नावे आहेत. तर कार मधील जखमींची नावे मिळाली नाही.