Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

तिरुपती बालाजीच्या दर्शनावरून देगलूरला परतत असलेल्या पाच मित्रांच्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात.
vyankatesh yerawar

vyankatesh yerawar

sakal

Updated on: 

देगलूर - तिरुपती बालाजीच्या दर्शनावरून देगलूरला परतत असलेल्या पाच मित्रांच्या कारचे मागील टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात देगलूर येथील कृषी व्यावसायिक व्यंकटेश तुकाराम येरावार (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चार जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. ६) दुपारी आंध्र प्रदेशातील कडप्पा शहराजवळील पिल्लोरू गावाजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com