Dharashiv Accident: कंटेनरची कारला धडक; महिला डॉक्टरचा मृत्यू, बीड जिल्ह्यातील डॉ. विशाल बडे गंभीर जखमी
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावरील लाख पाले गावाजवळ कार-कंटेनर धडकेत ३२ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका भास्कर आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बडे जखमी झाले.