farmer sanjay kohkade family
sakal
पाचोड - खादगाव (ता. पैठण) येथील शेतकरी आत्महत्येप्रकरणी पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंचासह चौघां विरूद्ध बुधवारी (ता.२४) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून शासनाकडून संबंधीत महसुल कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी कोणताच अहवाल न आल्याने तुर्तास त्यांच्यावरील कारवाईला बगल देण्यात आली.