umarga district hospital
sakal
उमरगा, जि. धाराशिव - येथील उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिये दरम्यान झालेल्या महिला रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी अखेर डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब झाले असून, दोन डॉक्टरांसह परिचारिका व इतर कर्मचाऱ्याविरुद्ध सोमवारी (ता.१३) रात्री उशीरा उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.