

Adhik Maas Surprise Turns Dramatic as Cat Gulps Down Gold Ring Gift
sakal
-अशोक खुळे
टाकरवण (जि. बीड) : अधिक मासाचा महिना उजाडला, की सासुरवाडीला जाणारे जावईबापू अन् लेक-जावयाच्या स्वागतासाठी सासूबाईंची होणारी लगबग काही वेगळीच असते. गोडधोड जेवण आणि सोन्या-नाण्याचे आहेर यामुळे वातावरणात प्रचंड उत्साह असतो.