Chakur News : चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांचा राजीनामा

चाकूर नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी (ता. ७) दुपारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
Chakur Mayor Karin Gulave

Chakur Mayor Karin Gulave

sakal

Updated on

चाकूर - चाकूर नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी (ता. ७) दुपारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून नगरपंचायतीच्या पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com