Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

Chakur Robbery Woman Robbed of Gold Jewellery at Bohi Road: पहाटे घरासमोर साफसफाई करत असताना तिघांनी ट्रिपल सीट येत चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावले; बोथी रोड परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Bohi Road Chakur Robbery Woman Threatened With Knife as Three Men Flee With Gold Jewellery Worth Rs 130 Lakh

Bohi Road Chakur Robbery Woman Threatened With Knife as Three Men Flee With Gold Jewellery Worth Rs 130 Lakh

esakal

Updated on

चाकूर: शहरातील बोथी रोड परिसरात रविवारी (ता.२३) पहाटे साडेपाच वाजता घरासमोर साफसफाई करत असलेल्या किराणा दुकानदारांच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तीन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com