Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

पीक पाहणीच्या वादातून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, दोषीला तात्काळ अटक व महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी
Talathi Assaulted over Crop Survey in Chakur; Employees Threaten Work Boycott

Talathi Assaulted over Crop Survey in Chakur; Employees Threaten Work Boycott

Sakal

Updated on: 

चाकूर : पीक पाहणी का केली नाही, अशी विचारणा करून ग्राम महसूल अधिकाऱ्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.२९) दुपारी झरी (बु.) येथे घडली असून याप्रकरणी तलाठी मुकिंद पांडुरंग सुडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून एका विरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक झाला असून याचा निषेध नोंदवित दोषीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काम बंद आंदोलनचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com