Chakur Taluka panchyat samiti Reservation draw
sakal
चाकूर - पंचायत समितीच्या दहा गणाच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात आले यात चापोली, नळेगाव, सुगाव हे तीन गण खुल्या प्रवर्गासाठी सुटले असल्यामुळे इच्छुकांची संख्येमुळे या गणात चुरस निर्माण होणार आहे.