Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Bawankule Assures Relief To Farmers Facing Loan Recovery Pressure: शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन केला तर खैर नाही; बावनकुळेंचा बँकांना थेट इशारा
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on: 

जळगाव : ‘‘राज्यात अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. यामुळे पीक कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. कोणत्याही बँकेने अथवा पतसंस्था ते खासगी बँका, ‘फायनान्सर’ने शेतकऱ्याकडे कर्ज वसूलीसाठी फोन करू नये. जर शेतकऱ्यांना कर्ज वसूलीच्या तगाद्याने आत्महत्या केली तर संबंधित बँक, पतसंस्था, संबंधित प्रशाासनाला जबाबदार धरण्यात येईल,’’ असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com