Truck Accident : औसा-तुळजापूर रस्त्यावर थरकाप: ट्रक उलटला, चालक जागीच ठार!

Accident News : बेलकुंड येथे औसा-तुळजापूर मार्गावर ट्रक उलटून चालक ठार, तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ट्रक रायपूरहून बंगळूरला केमिकल घेऊन जात होता.
Truck Accident
Truck Accidentsakal
Updated on

बेलकुंड (जि. लातूर) : ट्रक अपघातात चालक ठार, तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना औसा-तुळजापूर मार्गावरील बेलकुंड येथील मारूती महाराज साखर कारखान्याजवळ बुधवारी (ता. दोन) सायंकाळी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com