Sambhajinagar Dairy Product Scam : जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थांत भेसळ, अन्न व औषध प्रशासन; १९ प्रकरणांत एक लाखाचा दंड

Fine on Adulterated Milk : संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या २५७ अन्ननमुने तपासणीमधून १५ अपायकारक, ४ बनावट नमुने सापडले असून, अनेकांवर कारवाई करून दंड व न्यायप्रविष्ट प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
Chh. Sambhajinagar News
FDA Fines ₹1 Lakh in 19 Milk Adulteration Casesesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काही ठिकाणी भेसळ आढळून आली. यात गेल्या सहा महिन्यांत विभागातर्फे १९ प्रकरणांमध्ये एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला, तर ४५ प्रकरणे न्यायालयात निर्णयासाठी दाखल केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त द.वि. पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com