

Headmaster Forces Students to Tie Hair with Rubber Bands
esakal
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमधील एका शाळेत शिक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरणं झाल्याचा आरोप होत आहे. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली.