Chhatrapati Sambhaji Raje
sakal
- धनंजय शेटे
भूम - माजी खासदार, शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार यांच्या घरी भेट देत एक लाख रुपयाची मदत दिली आहे.