Sambhajinagar Crime News: पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पत्नीची पतीकडून चाकूने निर्घृण हत्या; पोलिसांची वेगवान कारवाई, तीन तासांत आरोपी अटकेत

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुण आईची पतीकडून गर्दी ओसरताच गळा चिरून निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद, पोलिसांची धावपळ
Daylight Murder at Petrol Pump: Woman Stabbed to Death by Husband in Karmad

Daylight Murder at Petrol Pump: Woman Stabbed to Death by Husband in Karmad

Sakal

Updated on

बाळासाहेब काळे

करमाड : पेट्रोल पंपावर काम करून आपल्या दोन मुलांची उपजीविका चालविणाऱ्या महिलेची तिच्याच पतीने पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने गळा चिरून जागीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना छत्रपती संभाजीनगर–जालना मार्गावरील करमाड शिवारातील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर गुरुवारी (ता. ९) दुपारी साडेबारा वाजता घडली.पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे पतीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com