Marathwada: सहकार क्षेत्रात मोठा चमत्कार! ९८ पैकी ९८ मतं एकाच उमेदवाराला! विरोधकांचा पूर्ण सुफळा साफ; संजना जाधव यांचा ऐतिहासिक विजय

Sanjana Jadhav Registers Historic Victory in DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक निवडणूक मध्ये संजना जाधव यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सर्व ९८ मते आपल्या बाजूने खेचली.
Marathwada

Marathwada

esakal

Updated on

संतोष निकम

सहकार क्षेत्राचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत कन्नड तालुक्यातून एक अभूतपूर्व चमत्कार पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून आमदार संजना जाधव यांनी विरोधकांना अस्मान दाखवत ऐतिहासिक आणि दणदणीत विजय संपादन केला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीयदृष्ट्या गाजलेल्या या निवडणुकीत संजना जाधव यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावत संपूर्ण मैदान मारले.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur District Bank election 2027 voter list update
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Chairman Election
Kannad DCC Bank Election Sees Dramatic Turn as Opponents Back MLA Sanjana Jadhav
Marathi News Esakal
www.esakal.com