Maharashtra Drought: शेतकरी हवालदिल! एकरी ३५ हजारांचा खर्च, तरी सोयाबीन करपले; छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय पथकाची पाहणी

Soybean Crops Wither as Central Team Visits Drought Hit Farms: सोयाबीनसह तूर, मका, कपाशीचे नुकसान; शेतकऱ्यांची तातडीच्या मदतीची मागणी
Soybean Crop Damage in Chhatrapati Sambhajinagar Central Team Visits Drought Hit Farms as Farmers Demand Financial Assistance

Soybean Crop Damage in Chhatrapati Sambhajinagar Central Team Visits Drought Hit Farms as Farmers Demand Financial Assistance

sakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड : पावसाने पाठ फिरवल्याने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. सोयाबीन, तूर, मका आणि कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, मशागत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करूनही पदरात काहीच पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com