

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर,: दुचाकीला दुसऱ्या दुचाकीचा कट लागल्याने मागे बसलेला तरुण रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास ईएसआयसी हॉस्पिटलसमोर घडली.