Jalna Highway Accident: जालन्याकडे निघाले होते, पण वाटेतच काळाचा घाला; अज्ञात वाहनाला धडकून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

22 Year Old Youth Dies in Karmad Road Accident: जालन्याकडे निघाले होते, पण वाटेतच काळाचा घाला; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Karmad Road Accident 22 Year Old Rider Dies After Bike Collides With Unknown Vehicle Police Search for Driver

Karmad Road Accident 22 Year Old Rider Dies After Bike Collides With Unknown Vehicle Police Search for Driver

esakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर करमाड येथील आराध्या हॉटेलसमोर, शेंद्रा एमआयडीसी पुलाजवळ रविवारी (ता. ४) रात्री एकच्या सुमारास दुचाकीने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक श्लोक सतीश अकोलकर (वय २२, रा. ता. जि. जालना) यांचा मृत्यू झाला, तर प्रदून्य मकरंद नाईक (वय १८, रा. ता. जि. जालना) जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com