LPG Shortage: “घरी बायकोला काय सांगू?” गॅस मिळत नाही म्हणून संभाजीनगरमध्ये एकाने डोके फोडून घेतले; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल

Frustrated Man Smashes Own Head Over Gas Cylinder Shortage in Chhatrapati Sambhajinagar: बालचंद नेमाने यांनी रागाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली.
Shocking incident at Waluj MIDC

Shocking incident at Waluj MIDC

esakal

Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर येथे गॅस मिळत नसल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वहात होते. त्यांना तशाच अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com