

Police investigation underway in a sensitive POCSO case involving alleged sexual abuse of a minor by a family member in Chhatrapati Sambhajinagar.
esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आईच्या निधनानंतर मामाकडे राहू लागलेल्या अल्पवयीन भाच्यावर मामीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.