Video: दीड फुटाचा नाग बेडकाने जेरीस आणला; सर्पमित्रांनी दिलं जीवदान; छत्रपती संभाजी नगरमधील व्हिडीओ व्हायरल

Frog Captures Venomous Cobra Cob in Viral Chhatrapati Sambhajinagar Video: शहरातील बीड बायपास परिसरातील डायकोर्ट कॉलनीमध्ये रविवारी एक दुर्मीळ आणि आश्चर्यचकित करणारा प्रसंग समोर आला.
Viral snake video Maharashtra

Viral snake video Maharashtra

esakal

Updated on

Role Reversal in Nature: साप किंवा नाग बेडकाला खातो, असं आपण यापूर्वी ऐकलेलं आणि बघितलेलं आहे. परंतु छत्रपती संभाजी नगरमधील एक व्हायरल व्हिडीओ बघितला तर नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. एका बेडकाने तोंडामध्ये चक्क फणाधारी नागाचं पिल्लू धरलं. ते पिल्लू जिवाच्या आकांताने विव्हळतंय, परंतु बेडूक त्याला सोडत नाही. शेवटी सर्पमित्रांनी त्या नागाच्या पिलाची सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com