
देवणी : बंगालच्या उपसागरातील फेइंजल चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यातच अशा स्थितीत शेतशिवारातील हरभरा पिकावर कीड व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उधारी-उसनवारी करत पैसा आणून पिकांवर औषधी फवारणी करण्याची वेळ आली आहे.