Jafrabad Crime: चोरट्यांकडून मिरची व्यापाऱ्याची हत्या; जाफराबाद वरुड रोडवर मध्यरात्री थरार, चोरट्याने केले तब्बल सात वार

highway crime Maharashtra: चोरी गेलेल्या बुलेटचा पाठलाग करताना मिरची व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; सात वारांनी जाफराबाद हादरले, पुतण्या गंभीर जखमी
Trader Killed in Violent Robbery Incident on Jafrabad Varud Road

Trader Killed in Violent Robbery Incident on Jafrabad Varud Road

esakal

Updated on

-संजय राऊत

जाफराबाद: चोरीस गेलेल्या बुलेट चा शोध घेण्यासाठी मध्यरात्री पुतण्यासह गेलेल्या मिरची व्यापाऱ्याची चाकूचे वार करत चोरट्यांनी न हत्या केल्याची घटना जाफराबाद वरुड रोडवर घडली. यामध्ये शहरातील मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मजीद (वय 47 वर्ष) यांचा उपचारासाठी जालना येथे नेत असताना मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या शेख सोहेल गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com