Mobile Blast : खिशातच ठेवलेल्या चिनी कंपनीच्या मोबाईलचा स्फोट; तरुण थोडक्यात बचावला

Chinese mobile phone blast news: जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जेवळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे घडली.
Chinese Smartphone Explodes Inside Pocket

Chinese Smartphone Explodes Inside Pocket

sakal

Updated on

​Smartphone Blast Marathi news: जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १६) रात्री आठच्या सुमारास जेवळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे घडली.

या दुर्घटनेत एक तरुण किरकोळ जखमी झाला असून, त्याने दाखवलेल्या प्रसंगसावधानाने पुढील मोठा अनर्थ टळला. 'रियलमी' कंपनीचा हा मोबाईल खिशात ठेवलेला असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com