chitegaon bidkin route traffic
sakal
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - चित्तेगाव व बिडकीन परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथील वाहतूक विस्कळीत होत असून रोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच अपघातांचा धोका टाळण्यासाठी जड वाहतुकीचे मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.